hero-header
या उन्हाळ्याच्या सुट्टीत तुमच्या विद्यार्थ्याने इंग्रजी पुस्तके वाचावीत आणि त्याला नवीन शब्द माहित व्हावेत हि तुमची इच्छा असेल तर आत्ताच समर लायब्ररी प्रोग्रॅम मध्ये रजिस्टर करा तुमचे नाव.

३० दिवस, १०० गोष्टी, १००० नवीन शब्द!

...

त्वरा करा, फक्त काहीच जागा शिल्लक. बॅच ४ चे रजिस्ट्रेशन सुरु आहे.

आत्तापर्यंत १००० पेक्षा जास्त मुलांनी या प्रोग्रॅमचा फायदा उठवला आहे. शेवटची संधी...

छान छान गोष्टी

courses
The Elephant Rope
courses
Friends Forever
courses
The Greedy Boy
अधिक गोष्टी वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करा.

फक्त ९९ रुपयांमध्ये आपल्या पाल्याला मिळेल:

courses
courses
courses
courses
...

कल्पना करा की तुमचा विद्यार्थी अस्खलित इंग्रजी वाचत आहे, आणि वाचनाव्यतिरिक्त, तो तुम्हाला तुमच्या मातृभाषेतील शब्दाचा अर्थ देखील इंग्रजी मध्ये सांगू शकत आहे. हे सगळं कस शक्य आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याच उत्तर आहे - समर लायब्ररी प्रोग्रॅम. उन्हाळ्याच्या सुट्टीत पुढील ३० दिवसांत हे शक्य आहे.

cta

सादर करत आहोत समर लायब्ररी प्रोग्रॅम. ज्यात खालील गोष्टींचा समावेश आहे

  1. १०० पेक्षा जास्त गोष्टींची डिजिटल लायब्ररी
  2. १००० इंग्रजी शब्दांचा शब्दकोश बनवण्याची संधी
  3. लाईव्ह सेशन्स
  4. होमवर्क साठी दर शनिवारी डिजिटल क्विझेस.
...

या उपक्रमांतून तुम्हाला काय मिळेल ?

तसेच समर लायब्ररी प्रोग्रॅम च्या अखेरीस शिक्षक/ पालक म्हणून तुम्हाला मिळेल तुमच्या विद्यार्थ्याचा प्रोग्रेस रिपोर्ट.तर चला तर मग, आत्ताच सामील व्हा समर लायब्ररी प्रोग्रॅम मध्ये.
तरीही अजून तुमच्या मनात प्रश्न असतील तर तुम्ही तुमच्या विद्यार्थ्याची एक जलद चाचणी इथे घेऊ शकता. जेणेकरून तुम्हाला निर्णय घेणे सोपे जाईल.
जर तुमचा विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण होत असेल तर तुम्हाला आमची काहीच गरज नाही . तुमचे मूल योग्य मार्गावर आहे. परंतु जर विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण करू शकत नसेल तर आम्ही तुम्हाला समर लायब्ररी प्रोग्रॅम मध्ये भाग घेण्याची शिफारस करतो.

आपले रेजिट्रेशन झाल्यानंतर पेमेंट चा स्क्रिनशॉट खालील नंबर वर पाठवून सहकार्य करा.
८४३३७३६५३३ / ८८८८२३८९५५

नेहमी विचारले जाणारे प्रश्न:

समर लायब्ररी प्रोग्रॅम हा इयत्ता २रीपासून ५वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी असलेला एक वाचन, समजूतीची कौशल्ये आणि शब्दसंग्रह वाढविण्याचा डिजिटल उपक्रम आहे. या ३० दिवसांच्या कार्यक्रमात सहभागी विद्यार्थी १०० गोष्टींचा अनुभव घेतील, वेगवेगळ्या अभ्यासपूर्व ऍक्टिव्हिटीज मध्ये सहभागी होतील आणि १००० नवीन शब्दांचा शब्दकोश तयार करतील .

- वाचन आणि गोष्टींची आवड वाढविणे
- वाचनातील प्रवाह आणि समजूतीची कौशल्ये वाढविणे
- शब्दसंग्रह आणि भाषा कौशल्ये वृद्धिंगत करणे
- सुव्यवस्थित आणि आकर्षक शिकण्याची संधी उपलब्ध करणे